top of page
Sampurnam - बदलत्या संगमनेरची नवी ओळख
आपले संगमनेर झपाट्याने वाढते आहे. आपल्या या बदलत्या संगमनेरला आता गरज आहे ती मेट्रो सिटी सारख्या आधुनिक सुख - सुविधांची. संगमनेरची ही निकड ओळखून आम्ही स्मार्ट स्क्वेअर डेव्हलपर्स सादर करीत आहोत संगमेनर मधील बांधकाम क्षेत्राचा चेहरा - मोहरा बदलणारा सर्वाथाने परिपूर्ण गृह प्रकल्प 'संपूर्णम'. बदलत्या संगमनेरची नवी ओळख बनू पाहणाऱ्या या शहरातील पहिली गेटेड कम्युनिटीमध्ये आहे तब्बल ३५० कुटुंबांची, १, २, आणि ३ बीएचके घरे असलेली शहरातील एकमेव टाऊनशिप. यासोबतच तुमचा आनंद द्विगुणित करणाऱ्या ६० पेक्षा अधिक ॲमेनिटीज.
About
झपाट्याने वाढणाऱ्या संगमनेरचा सर्वार्थाने परिपूर्ण गृह प्रकल्प.
Video
तुमचा आनंद द्विगुणित करणाऱ्या ॲमेनिटीज !
संपूर्णम या गृह प्रकल्पास सर्वार्थाने परिपूर्ण बनवतात त्या ईथे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक वयोगटाच्या सदस्यांचा विचार करून देण्यात आलेल्या, तुमचा आनंद द्विगुणित करणाऱ्या ६० पेक्षा अधिक सुनियोजित ॲमेनिटीज. याशिवाय ईथे तुम्हाला 5 वर्षांपर्यंत एक ही रुपया मेंटेनन्स देण्याची गरज नाही. २४ तास सिक्युरीटी सेवा आणि सीसीटीव्ही सारख्या गोष्टी तुमच्या मुलांना देतात मनसोक्त खेळण्यासाठी सुरक्षित वातावरण. जॉगिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, योगा, सिनिअर सिटिझन सिटिंग एरिया आदी तुमच्या घरातील जेष्ठांना देतात जगण्याचा मनमुराद आनंद आणि शांतता.
Amenities
1/13
संगमनेर सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी देणारे मध्यवर्ती लोकेशन
Location
सर्वोत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, अत्यंत सुंदर आर्किटेक्चरने तुमचं जगणं सर्वार्थाने परिपूर्ण करणारा गृह प्रकल्प.
Gallery
Book now
बदलत्या संगमनेरचा सर्वोत्तम पर्याय निवडून तुम्ही ही या विकासाचा हिस्सा होऊ शकता. त्यासाठी आजच भेट द्या 'संपूर्णम' या भव्य गृह प्रकल्पास.
72 62 010 010
bottom of page